ताई, ‘त्या’ तीन टप्प्यांवर घे ‘ मेंटल हेल्थ ‘ ची काळजी
ताई, ‘त्या’ तीन टप्प्यांवर घे मेंटल हेल्थ’ची काळजी मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करताना नेहमी लक्षात येते की, आपल्या समाजात असल्या गंभीर विषयाकडे खूप दुर्लक्ष केले जाते. त्यातल्या त्यात महिलांच्या मेंटल हेल्थविषयी जरा जास्तच टाळाटाळ केली जाते. खरे तर आयुष्याचे तीन टप्पे जिथे स्त्रीची मानसिकता गडबडण्याची शक्यता असते त्याबाबत जाणून घेऊ या. प्यूबर्टी ( तारुण्य) मुली…