ताई, ‘त्या’ तीन टप्प्यांवर घे ‘ मेंटल हेल्थ ‘ ची काळजी

ताई, ‘त्या’ तीन टप्प्यांवर घे मेंटल हेल्थ’ची काळजी

मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करताना नेहमी लक्षात येते की, आपल्या समाजात असल्या गंभीर विषयाकडे खूप दुर्लक्ष केले जाते. त्यातल्या त्यात महिलांच्या मेंटल हेल्थविषयी जरा जास्तच टाळाटाळ केली जाते. खरे तर आयुष्याचे तीन टप्पे जिथे स्त्रीची मानसिकता गडबडण्याची शक्‍यता असते त्याबाबत जाणून घेऊ या.

प्यूबर्टी ( तारुण्य)

मुली वयात येताना त्यांच्या मानसिक वाढीत वेगाने उलथापालथ घडते. किशोरवयीन असण्याच्या काळाला फ्रॉहडने ‘पिरियड ऑफ स्टॉर्म अँट स्ट्रेस’ असे म्हटले आहे.

मी कोण? माझे या जगात येण्याचे प्रयोजन काय?’ अशा प्रश्नांनी मतात खळबळ उदते. मि्र-मैंत्रिणींबरोबर चला सिद्ध करायची धडपड सुरू होते. आकर्षण, अपरिपक्व जिव्हाळा व कच्चे प्रेम उत्पन्न होते. जगावेगळे धाडसी बितधास्त करून बघण्याची इच्छा, परीक्षेची भीती, पालकांचा दबाव, भविष्याची चिंता या सगळ्यांचा ताण अस्वस्थ मनावर येतो.

खूप राग, तीव्र चिंता, घोर निराशा या सगळ्यांनी व्रस्त

होऊन मताला जबरदस्त उधाण आणणार्‍या क्रियांमध्ये स्वतःला रमवणे, मादक पदार्थांचे सेवन करुन स्वत:ला ॥ खूप पुढारलेले सिद्ध करणे, आपले स्टेट्स मेन्टेन ॥ ठेवण्यासाठी बॉयफ्रेंड अवतात त फिरणे इत्यादी अतिशय महत्त्वाचे वाटू लागते. पाळी यायच्या आदी हार्मोन्सच्या पातळींमध्ये वर खाली र ळे पीएमएस (पीएमटी) नावाच्या व्याधीमुळे कधी कधी नैराश्य, सायकोसोमेटिक , आजार होऊ शकतात. याचे गंभीर स्वरूप असल्यास अँटी डिप्रेशन आणि अँटिएक्सायटी मेडिसिनसुद्धा द्यावी /लागतात. अशा घडामोडींच्या काळात एक पालक म्हण नव्हे, तर मित्र मेंत्रीण बनून त्यांच्या भावनिक बदलांकडे खुल्या दिलाने पाहून संवाद साधता आले पाहि…

गरोदरपणा
दुसरा अतिमहत्त्वाचा टप्पा म्हणजे गरोदर आणि प्रसूती पशचातचा काळ जिथे स्त्रिया मानसिकदृष्ट्या र झालेल्या असतात. प्रसूतीपशश्‍चात इस्ट्रोजन, आणि थायरॉहड संप्रेरकांच्या स्तरांमध्ये चढ-उतार आणि अतिताण येणारी अस्वस्थता, एकटेपणाची स , बाळाची जबाबदारी आणि असुरक्षितता वाढते. ‘मी हे बाळ सांभाळू शकणार नाही,’ या विचाराने कधी कधी स्वतःला किंवा बाळाला मारून टाकण्याचे हिंसक पाऊल उचलले जाते. अशा वेळेस फॅमिली सपोर्ट, कॉर्न्सलेंग आणि मानसोपचारची नितांत गरज आहे.

रजोनिवृत्ती
तिसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे रजोतिवृत्ती ( पेरिमेतोपॉक्मल सिंड्रोम). ४५-५० वर्षांतील वयाच्या स्त्रियांमध्ये मातसिक मी ता पीसी वाढलेली आढळते, ‘मी आता पूर्वीसारखी आकर्षक नाही’ या आत्मविश्‍वास नाहीसा होतो. वाढलेल्या जबाबदाऱया आणि ‘ व्यापामुळे झोप न येणे, भूक न

है लागणे, थकवा जाणवणे, पॅनिक अक, विसरभोळेपणा, चिडचिड ही प्रामुख्याची लक्षणे नियमित सात्त्विक ‘ आहार, सकारात्मक जीवनशेली आणि व्यायामाने नाहीसे होतात. गरज ‘_ पहल्यास तज्ज्ञांचा सल्ला अति महत्त्वाचा असतो.

डॉ. रूपाली करवा-चोंधरी
मातसोपचारतज्ज्ञ

Similar Posts