Dil ki kalam se
आपण हार्ट स्पेशालिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, डर्मेटॉलॉजिस्ट किंवा गायनेकॉलॉजिस्ट यांच्याबद्दल अभिमानाने बोलतो. अनेकदा लोक सांगतात, “हे आमचे डॉक्टर आहेत. त्यांनी खूप मदत केली, त्यामुळे मी आज बरा आहे.” एखादे यशस्वी ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांविषयीही रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक मनापासून कृतज्ञता व्यक्त करतात. पण सायकियाट्रीमध्ये हे चित्र सहसा दिसत नाही. कदाचित मानसिक आजारांशी जोडलेला सामाजिक कलंक (social stigma) यामागे…
